Chetana Hindi (L.L.) Grammar And Writing Skills Std 7 Maharashtra State Board
- Publisher : Chetana Publication
- Author: Ravindra Kulkarni
- Availability: In Stock
- Normally Deliver within 3-4 days
-
Rs.160
-
Description :
ठळक वैशिष्ट्ये :
तंत्रज्ञ व अनुभवी शिक्षक यांच्या कुशल संकल्पनेतून साकारलेली 'व्याकरण व लेखन' या पुस्तकांची नवी मालिका. दृक- श्राव्य साधनांच्या साहाय्याने भाषिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तयार केलेली रचना.
पाठ्यपुस्तकातील सर्व व्याकरण व लेखन विभागावर वैविध्यपूर्ण कृती.
व्याकरण व लेखन विभागाचे उदाहरणांसहित सरळ स्पष्टीकरण.
अधिक सरावासाठी गृहपाठ विभाग. स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पुरेशी जागा.
व्याकरण विभागातील स्वाध्यायांतील प्रश्नांच्या उत्तरांचा समावेश.
QR Code च्या माध्यमातून प्रत्येक विभागाच्या स्पष्टीकरणाचे व्हीडीओ मोबाईल फोन किंवा टॅबलेटमध्ये उपलब्ध.
Tags: Class7, MHBoard, MHBoard7, chetana, chetana7